राजकीय

मी शब्द फिरवत नाही दिलेला शब्द पाळतो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे


By sunanada naik - 2/20/2024 2:52:21 PM
Share This News:मुंबई : छत्रपती शाहू महाराजांनीही मराठा समाजाला आरक्षणाची तरतूद केली होती.गेली 40 ते 50 वर्षे मराठा समाज मराठा आरक्षणासाठी लढा देत आहे.मी बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे. "मी दिलेला शब्द पाळतो. मी शब्द फिरवत नाही असं विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

दिलेला शब्द पाळतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतात. मी बाळासाहेबांचा, आनंद दिघेंचा कार्यकर्ता आहे. हा मनोज जरांगे यांच्या लढाईचा विजय आहे." असंही शिंदे यावेळी म्हणाले.


मी शब्द फिरवत नाही दिलेला शब्द पाळतो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे