बातम्या

कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा अधिकारी ए सी बी चे जाळ्यात 

anti corruption bearu take action against sakhare


By Administrator - 3/10/2023 7:19:56 PM
Share This News:कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा अधिकारी ए सी बी चे जाळ्यात 

लाच लुचपत प्रतिबंध पथकाने पकडले रंगेहाथ पकडले 

साखरे यांनी घेतली होती एक लाख दहा हजार रुपयाची लाच

कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे यांना एक लाख दहा हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंध पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या कार्यालयात  दुपारी ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कोल्हापुरात आज वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 


कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा अधिकारी ए सी बी चे जाळ्यात