बातम्या

व्यंकटराव संकुलाच्या वतीने पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांना आदरांजली

1 Tribute to Padma Shri Dr DY Patil on behalf of the Venkatrao Sankul


By nisha patil - 8/15/2026 2:12:57 PM
Share This News:



व्यंकटराव संकुलाच्या वतीने पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांना आदरांजली
 

*आजरा(हसन तकीलदार):- व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा येथे संस्था अध्यक्ष  जयवंतराव शिंपी यांचे हस्ते कोल्हापूरचे शिक्षण महर्षी, पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून  मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.. यावेळी पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या जीवन कार्याचा आढावा संस्थेचे सचिव  अभिषेक  शिंपी यांनी घेतला..
 

  या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळ उपाध्यक्ष कृष्णा पटेकर, खजिनदार  सुनील पाटील,संचालक पांडुरंग जाधव , सचिन शिंपी,  सुधीर जाधव, अशोक पोवार , आजरा नगरपंचायत नगरसेवक विक्रम पटेकर, आसिफ पटेल(नगरसेवक),आसिफ सोनेखान(नगरसेवक), किरण कांबळे (माजी नगरसेवक), परशुराम बामणे(नगरसेवक),श्री रवळनाथ पतसंस्था संचालक सुधीर नार्वेकर समीर गुंजाटी, मज्जिद मुराद, युसुफ गवसेकर, रवी देसाई, विलास कांबळे (माजी उपसरपंच आजरा), शिवाजी गुडुळकर( माजी सरपंच आजरा), मोतेस बारदेस्कर (माजी ग्रामविकास अधिकारी), कारखाना संचालक सदाशिव डेळेकर, मराठा महासंघ तालुका उपाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, आजरा शहर शिंदे शिवसेना प्रमुख विजय थोरवत, संतोष भाटले, सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम इंचनाळकर, अल्ताफ दरवाजकर, हुसेनसाब दरवाजकर, मिनीन डिसोजा, खानसाब बेपारी, हसनसाब मुराद,इरफान सय्यद, डॉ.गौतम नाईक ,आनंदराव कोरगावकर, सेमी डिसूजा, साळगाव सेवा संस्था चेअरमन आनंदा कुंभार, सरपंच धनंजय पाटील, शारदाबाई शिक्षण संस्था सदस्य प्रकाश पाटील, शेतकरी संघ सदस्य डी. ए.पाटील, सोहाळे ग्रामपंचायत सदस्य तानाजी पवार, उद्योजक पराग परुळेकर, कल्लाप्पाण्णा पाटील (आवंडी माजी सरपंच), माजी क्रीडा शिक्षक तेरसे सर, कासार सर, वकील धनंजय देसाई, संभाजी इंजल, आजरा नगरीतील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते ,विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  आर.पी.होरटे यांनी केले.


व्यंकटराव संकुलाच्या वतीने पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांना आदरांजली
Total Views: 299