बातम्या
प्रस्तावित एमआयडीसी विरोधच्या 15 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष संघटना मोठ्या संख्येने सामील होणार
By nisha patil - 8/13/2026 7:36:46 PM
Share This News:
प्रस्तावित एमआयडीसी विरोधच्या 15 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष संघटना मोठ्या संख्येने सामील होणार
प्रस्तावित एमआयडीसी विरोधात 2023 पासून टाकळी पंचक्रोशी मधून विरोध होत असताना पश्च क्रांती देणे झालेल्या मोर्चामध्ये माजी सैनिकांनी शेतकऱ्यांना बैठकीला बोलवून मारहाण करून राष्ट्रध्वजाचा अपमान केला त्यासाठी दिनांक 15 ऑगस्ट रोजी शिरोळ तहसील कार्यालय आमदारांच्या हस्ते ध्वजवंदन होऊन देणार नाही. तसेच प्रस्तावित एमआयडीसी विरोधात उद्योग मंत्रालयाच्या स्तरावर बैठकीचे पत्र मिळावे अन्यथा दुपारी बारा वाजता आमदारांच्या कार्यालयावर तालुक्यातील सर्व जिल्ह्यातील समविचारी सर्व पक्ष संघटना भव्य मोर्चा काढुन जाब विचारणार
यावेळी पाठिंबा देण्यासाठी जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजीराव माने सकल मराठा समाज चंद्रकांत जाधव बापू कुलकर्णी काका उत्तम पाटील दलित संघटनेचे अरविंद धरणगुत्तीकर दलित महासंघाचे आयुब पट्टेकरी आता मुजावर श्रीकांत शिंगाई राजू गाडीवडर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिल्हाध्यक्ष संजय चौगुले मधुकर पाटील निलेश सवंदकर जीवन किणेकर रतन वाजे मंगेश पाटील पांडू सिंग राजपूत जयपाल कोळी धनंजय महाडिक युवाशक्ती जयसिंगपूर ज्योतीराम जाधव. सागर माने कॉम्रेड रघुनाथ देशिंगे गुलाब शेख नंदकुमार कदम अण्णासाहेब कांबळे सुंदर कांबळे
यासोबत जयसिंगपूर मधील सर्व नागरिक जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक 15 ऑगस्ट च्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार.
प्रस्तावित एमआयडीसी विरोधच्या 15 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष संघटना मोठ्या संख्येने सामील होणार
|