बातम्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिसानीमित्य भड़गांव शाळेत क्रीड़ा साहित्य व खाऊ वाटप 

Distribution of sports equipment and snacks


By nisha patil - 7/27/2026 3:56:11 PM
Share This News:



शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिसानीमित्य भड़गांव शाळेत क्रीड़ा साहित्य व खाऊ वाटप 

तारा न्युज प्रतिनिधी अजित बोडके शिवसेना कागल तालुका वतीने प्रति वर्षाप्रमाणे यंदाही  २७ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व 29जुलै शिवसेना सह संपर्क प्रमुख मा विजय देवणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 
शिवसेनाकागल तालुका वतीने व शिवसेना शाखा भड़गांव यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येतात 

 

यामध्ये  विद्या मंदिर भड़गांव शाळेत मैदानी खेळा साठी  खेळाचे साहित्य वाटप  फुटबॉल हॉलिबॉल दोरी उड्या रिंग रब्बबर  ई साहित्य वाटप करण्यात आले विद्या मंदिर भड़गांव शाळा वअंगणवाड़ी येथे मुलांना फळ वाटप करुण वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना कागल तालुका संघटक मारुती पुरिबुवा युवा उदयोजक महादेव पाटील शिवसेना विभाग प्रमुख मा उप सरपंच दिग्विजय पाटील विद्या मंदिर शाळा समिति व्यस्थापन समिति अध्यक्ष राजश्री पाटील उपाध्यक्ष उमेश सुतार कॉंग्रेस तालुका प्रमुख अमर चौगले उमेश पाटील स्वाती पाटील सुरेखा कांबळे तुषार पाटील विशाल खतकर सोनू लाड़ ओंकार मांडवे अक्षय खतकर दया कांबळे शिक्षक पी डी पाटील संजय माने शरद मोरे धनाजी डवरी संदीप रिंढे प्रदीप पाटील कमळकर मॅडम उपस्तित  तरी सर्व शिवसेना शाखा भड़गांव व भागातील पदाधिकारी, मराठी शाळा समीती अध्यक्ष उपाध्यक्ष सदयस सामाजिक कार्यक्रते 
शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, शिवसैनिक पालक ग्रामस्त

 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिसानीमित्य भड़गांव शाळेत क्रीड़ा साहित्य व खाऊ वाटप 
Total Views: 10