बातम्या
"शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन"
By nisha patil - 7/27/2026 3:54:31 PM
Share This News:
"शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन"
कागल प्रतिनिधी अजित बोडके शिवसेना गडहिंग्लज तालुक्यात शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान मध्ये 208 लोकांनी रक्तदान केले.या वेळी शिवसेना तालुका प्रमुख अजित खोत, युवासेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील,अनिता पाटील, स्नेहल पाटील,शहरप्रमुख प्रकाश रावळ, संजय पाटील, सुरेश हेब्बाळे, वसंत नाईक, शैलेश इंगवले, महेश भोसले, विलास यमाटे,सुमित कोरवी, तेजस घेवडे,विशाल चव्हाण,कृष्णा कांबळे,यासर उटी,तुकाराम वाघराळकर, मनीष हावळ, अंकुश चौगुले, रोहित गोरुले,उपस्थित होते.
"शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन"
|