बातम्या

आषाढी एकादशी निमित्त शिवसेना वाहतूक सेना जिल्हा प्रमुख दिनेश परमार यांच्या नेतृत्वाखाली खिचडी वाटप

Khichdi distribution on the occasion of Ashadhi Ekadashi


By nisha patil - 7/27/2026 3:51:52 PM
Share This News:



आषाढी एकादशी निमित्त शिवसेना वाहतूक सेना जिल्हा प्रमुख दिनेश परमार यांच्या नेतृत्वाखाली खिचडी वाटप

कागल प्रतिनिधी अजित बोडके ...प्रति पंढरपूर..नंदवाळ येथे अखंड महाराष्ट्राचे दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी...यांच्या प्रतिमेचे पूजन करून.. आणि शिवसेना हिंदू हृदय सम्राट वंदनीय माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून  ...प्रसाद रुपी 500 kg साबुदाणा खिचडी दरवर्षी वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला..

या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील शिवसेना शहर प्रमुख मनजीत माने दक्षिण शहर प्रमुख विशाल देवकुळे वाहतूक सेनेचे दत्ताजी फराकटे योगेश योगेश रळेकर आप्पासाहेब कांबळे भरत प्रक्षाळे संदीप पाटील संदीप यादव सर्जेराव पाटीलसर्व कार्यकर्ते अणि स्नेही अणि इतर कोल्हापूरचे खासदार माननीय धनंजय महाडिक आमदार राजेश शिरसागर आमदार ऋतुराज पाटील नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे अभिजीत खतकर अभय तेंडुलकर विनोद खोत विकी काटकर सरदार तिथे भरत आणते चैतन्य देशपांडे ओमकार फराकटे शिवम परमार बिरू राजकिय नेत्यांनी सदिच्छा भेट देऊन...कार्यक्रम मध्ये सहभाग घेतला...... शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ जिल्हा समन्वयक माननीय दिनेश परमार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

 


आषाढी एकादशी निमित्त शिवसेना वाहतूक सेना जिल्हा प्रमुख दिनेश परमार यांच्या नेतृत्वाखाली खिचडी वाटप
Total Views: 18