बातम्या
गुरुपौर्णिमेनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमापोटी 100 झाडा लावणे व जगवणे हाच च संकल्प मनात ठेवून आज 100 झाडे लावली.
By nisha patil - 3/8/2026 9:53:17 PM
Share This News:
गुरुपौर्णिमेनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमापोटी 100 झाडा लावणे व जगवणे हाच च संकल्प मनात ठेवून आज 100 झाडे लावली.
कागल प्रतिनिधी अजित बोडके सोमवार दिनांक ३ तारखेला सकाळी ९ वाजता म्हाकवे येथे छत्रपती शिवाजी महाराज कमानीपासून ते संघर्ष नगर रोड वरती 100 झाडे लावण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे रामचंद्र शंकर कांबळे आदिनाथ पाटील जीवन कांबळे अनिल कांबळे तसेच प्रमुख कार्यकर्ते विजय कांबळे अक्षय खोडे शुभम कांबळे साहिल कांबळे रोहित कांबळे प्रमोद कांबळे सुनील कांबळे उपस्थित होते.
यावेळी झाडे लावा देश वाचवा.आसे संदेश दिला. व पर्यावरण विषयक माहितीपर सामाजिक संदेश जोपासला.

|