बातम्या
महापालिकेच्यावतीने लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
By nisha patil - 1/8/2026 12:42:42 PM
Share This News:
महापालिकेच्यावतीने लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
कोल्हापूर ता.01 :- लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस उप-महापौर अक्षय जरग यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सुनिल गेजगे, दिलीप पाटील, दादाभाऊ साबळे, अरुण जमादार व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेच्यावतीने लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
|