टीम इंडियाचा संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर

Team India will tour the West Indies from July 12


By nisha patil - 6/23/2023 4:26:02 PM
Share This News:मुंबई : टीम इंडियाचा संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणार आहे. यामध्ये 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत निवड झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (W), हार्दिक पंड्या (VC), शार्दुल ठाकूर, आर. जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.


टीम इंडियाचा संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर