बातम्या

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय  (IGM) येथील बंद असलेली सिटी स्कॅन सेवा तात्काळ चालू करावे........  

The currently nonfunctional CT scan service

By nisha patil - 9/9/2026 12:54:20 AM
Share This News:

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय  (IGM) येथील बंद असलेली सिटी स्कॅन सेवा तात्काळ चालू करावे........  

इचलकरंजी प्रातिनिधि .. आचिन हेरवाडे.. ....... गेले सात दिवसा पासून इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील CT स्कॅन सेवा बंद पडलेले असुन तपासणी साठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत , आर्थिक भुर्दंड रुग्णांना सोसावा लागत आहे या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी बग्याची भूमिका न घेता हे सेवा तात्काळ चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सर्वसामान्य इचलकरंजीकर करत आहेत, या संधार्बत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांनी लक्ष घालुन तांत्रिक अडचणी दूर करून सामान्य, गरजू,गरीब रुग्णांना मोफत CT स्कॅन सेवा चालू करावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत.

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय  (IGM) येथील बंद असलेली सिटी स्कॅन सेवा तात्काळ चालू करावे........  
Total Views: 25