बातम्या
कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक दीपक शंकरराव पोतदार यांचे निधन
By nisha patil - 7/20/2026 11:37:46 AM
Share This News:
कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक दीपक शंकरराव पोतदार यांचे निधन
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे सभासद तसेच पांचाळ सोनार समाजातील ज्येष्ठ उद्योजक श्री. दीपक शंकरराव पोतदार (एस.आर.) यांचे आज, दि. 19 जुलै 2026 रोजी पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सराफ व्यावसायिक क्षेत्रासह पांचाळ सोनार समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे.त्यांच्यावर आज दुपारी 4 वाजता पंचगंगा स्मशान घाट, कोल्हापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.
कोल्हापूरचे ज्येष्ठ उद्योजक दीपक शंकरराव पोतदार यांचे निधन
|