राजकीय
हद्दवाढ ही कोल्हापूरच्या भवितव्याची गरज" – मनसेच्या राजू जाधव यांची ठाम भूमिका
By sunanada naik - 3/7/2025 5:19:16 PM
Share This News:
कागल : येथील नगरपरिषदेची प्रभाग रचना राजकीय दबावाविना आणि पारदर्शकपणे व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
प्रभाग रचना गुगल मॅप व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व्हावी, गतवेळेसारख्या तक्रारी होऊ नयेत, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
मुख्याधिकारी पाटणकर यांनीही नियमांनुसार प्रभाग रचना पारदर्शकपणे केली जाईल, असे आश्वासन दिले
.
राजकीय दबाव नको, न्याय्य प्रभाग रचना हवी – कार्यकर्त्यांची स्पष्ट भूमिका
|