बातम्या

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन

24 hour darshan of Shri Vitthal Rukmini

By nisha patil - 6/10/2025 3:31:58 PM
Share This News:

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन

पंढरपूर, ता. ५ : कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन २६ ऑक्टोबरपासून २४ तास खुले राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली.

यात्रेच्या नियोजनाबाबत रविवारी झालेल्या बैठकीत सर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. २ नोव्हेंबर रोजी पहाटे २.२० वाजता कार्तिकी पालखी प्रस्थान करणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीचे शासकीय महापूजा होणार आहे

कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन
Total Views: 77