ताज्या बातम्या

कुरुंदवाड–शिरढोण रस्ता सहा महिन्यांपासून अपूर्ण; नागरिक त्रस्त

Kurundwad Shirdhon road incomplete for six months Citizens are suffering


By Administrator - 2/23/2026 11:34:24 AM
Share This News:



कुरुंदवाड शिरढोण सहा महिन्यापासून अपूर्ण यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे संबंधित कामासाठी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात काम संत गतीने सुरू असून सध्या रस्ता धोकादायक बनला आहे दररोज या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात शेतकरी विद्यार्थी कामगार व प्रवासी येत जात असतात अर्धवट कामामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहे त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही अद्याप काम सुरू झाली नाही प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे या बातमीचा आढावा घेतला शिरोळ तालुका प्रतिनिधी अतिक पटेल.


कुरुंदवाड–शिरढोण रस्ता सहा महिन्यांपासून अपूर्ण; नागरिक त्रस्त
Total Views: 17