खेळ

परफेक्ट शूटिंग अकॅडमीच्या 25 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

25 players from Perfect Shooting Academy selected


By nisha patil - 12/21/2025 4:55:23 PM
Share This News:



परफेक्ट शूटिंग अकॅडमीच्या 25 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड. 

भोपाळ तसेच दिल्ली येथे होणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी अंबाई डिफेन्स कॉलनी हॉल येथील परफेक्ट शूटिंग अकॅडमीचे 25 खेळाडू आपल्या खालील प्रकारात खेळणार आहेत. 
 

10.मी. एअर रायफल मुले 
 

 वैभव भाऊसाहेब यादव, अथर्व अभिजीत आपटे, ज्योतिरादित्य अमित पाटील, समर्थ सागर पवार, प्रसेन सोनिक इंगळे, हर्षवर्धन प्रकाश तांबवेकर, वेदांत सदाशिव तिबिले, शैलेंद्र उत्तम सावंत, हर्षवर्धन संग्राम जाधव, शालेय राष्ट्रीय स्पर्धेत प्रणव मुकुंद पवार ,यशराज सागर चौरे, मास्टर्स मध्ये युवराज सखाराम पाटील
 

 10.मी एअर रायफल मुली 
 

श्रुती हेमंत कुलकर्णी ,अदिती नितीन हदगल, निहारिका अमित चौधरी, अनिशा सागर पाटील, श्रेया संदीप माने, अनुष्का उत्तम शेंडे 
 

 50. मी. प्रोन मुली 
 

हर्षदा राजाराम कोळी 
 

 10.मी. एअर पिस्टल मुले 
आदिनाथ सुजित जाधव, प्रथमेश संभाजी मिठारी, संस्कार संदीप कुंभार, हर्षवर्धन युवराज मगदूम, शिवेंद्र महेश पाटील याचबरोबर मुलींमध्ये वैष्णवी विनायक राजे या खेळाडूंचा समावेश आहे. 
हे सर्व स्पर्धक भोपाळ व दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सध्या सहभागी होणार असून या सर्वांना परफेक्ट शूटिंग अकॅडमी चे सचिव प्रा. डॉ.सुरेश चौगले लक्षवेध रायफल क्लब कोल्हापूर, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रायफल असोसिएशन , शुभांगी युवराज चौगले. तसेच आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त नेमबाजी प्रशिक्षक युवराज चौगले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


परफेक्ट शूटिंग अकॅडमीच्या 25 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.
Total Views: 90