विशेष बातम्या
रेल्वे खाली सापडून ६ ते ७ जणांचा दुर्दैवी अंत
By nisha patil - 9/6/2025 4:56:53 PM
Share This News:
रेल्वे खाली सापडून ६ ते ७ जणांचा दुर्दैवी अंत
पुष्पक एक्स्प्रेसचा धक्का लागल्याने मुंब्राहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलमधून प्रवास करणारे सुमारे १० ते १२ प्रवासी ट्रॅकवर पडल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. यात ६ ते ७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बाकी प्रवासी जबर जखमी झाले आहेत.
रेल्वे खाली सापडून ६ ते ७ जणांचा दुर्दैवी अंत
|