राजकीय

सुळकुड येथे ७१.१० टक्के मतदान

71 percent voting took place in Sulkud


By nisha patil - 7/2/2026 6:14:10 PM
Share This News:



सुळकुड येथे ७१.१०  टक्के मतदान

  जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान आज पार पडले सकाळ पासून मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी उमेदवाराचे भवितव्य मतदार  ईव्हीएम मशीन मध्ये बंद केले.
  सुळकूड येथे एकूण पाच मतदान केंद्रावर मतदान  शांत व हसत खेळत पार पडले  सकाळच्या सत्रात मतदानाची टक्के वारी जोमात होती ती पुन्हा दुपारी संथ गतीने होत होती व पुन्हा सायंकाळच्या सत्रात मतदानाची गती वाढत  अखेर   ७१.१०  टक्क्यांपर्यंत येवून पोहोचली
कोणत्याही प्रकारची वादावादी न होता मतदान पार पडले  मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते .


सुळकुड येथे ७१.१० टक्के मतदान
Total Views: 101