बातम्या
मोटार-टेम्पो अपघातात ९ ठार, ४ जखमी
By nisha patil - 6/19/2025 7:00:46 PM
Share This News:
मोटार-टेम्पो अपघातात ९ ठार, ४ जखमी
जेजुरीत भीषण अपघात...
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर फेरस कंपनीजवळ मोटारने थांबलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. आठ जण जागीच ठार झाले, तर एका सहा वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मोटार-टेम्पो अपघातात ९ ठार, ४ जखमी
|