राजकीय
हुपरी नगरपरिषद निवडणुकीतील जंगी शक्तिप्रदर्शन सोहळा! ✨
By nisha patil - 11/26/2025 12:12:59 PM
Share This News:
भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. मंगलराव माळगे आणि सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ यशवंत मंगल कार्यालय, हुपरी येथे आयोजित विजयी निर्धार जाहिर सभा उत्साहात संपन्न झाली.
या सभेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे, संघटन महामंत्री राजेश पांडे यांसह विविध मान्यवरांची भव्य उपस्थिती लाभली.
💪✨ हुपरीच्या प्रगतीचा आणि विकासाच्या निर्धाराचा भव्य सोहळा!
एकसंध हुपरी, मजबूत नेतृत्व — विजय निश्चित!
हुपरी नगरपरिषद निवडणुकीतील जंगी शक्तिप्रदर्शन सोहळा! ✨
|