बातम्या
सामाजिक कार्यकर्ते श्री रशिद नायकवडी (राज्यस्तरीय व्यसन मुक्ती दूत पुरस्कारणे सन्मानित )यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर
By nisha patil - 5/15/2026 4:40:25 PM
Share This News:
सामाजिक कार्यकर्ते श्री रशिद नायकवडी (राज्यस्तरीय व्यसन मुक्ती दूत पुरस्कारणे सन्मानित )यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर
शेंडूर प्रतिनिधी अजित बोडके- शेंडूर तालुका कागल येथील राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रशिद नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने कोल्हापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समर्थ फाउंडेशन व न्यूट्रिफिल हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड चे संस्थापक सादिक शेख . संचालक सुहास पाटील . संतोष पोवार. व सागर चव्हाण . प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
या कार्यक्रमाला मित्रपरिवार व सहकारी यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी रकदात्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ८० जणांनी रक्तदान केले.
व सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला
सामाजिक कार्यकर्ते श्री रशिद नायकवडी (राज्यस्तरीय व्यसन मुक्ती दूत पुरस्कारणे सन्मानित )यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर
|