बातम्या

कोल्हापूर महापालिकेत नवा अध्याय सुरू! डॉ. राजेंद्र भारुड आयुक्तपदी रुजू”

A new chapter begins in Kolhapur Municipal Corporation

By Administrator - 7/4/2026 4:55:31 PM
Share This News:

कोल्हापूर महापालिकेत नवा अध्याय सुरू! डॉ. राजेंद्र भारुड आयुक्तपदी रुजू”

कोल्हापूर | प्रतिनिधी\ कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनात मोठा बदल झाला असून, डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज आयुक्त पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.

त्यांच्या नियुक्तीमुळे शहर विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कडक शिस्त, पारदर्शक कारभार आणि वेगवान निर्णयक्षमता यासाठी ओळख असलेले डॉ. भारुड आता कोल्हापूरच्या विकासाची सूत्रे हाताळणार आहेत.
शहरातील प्रलंबित प्रश्न, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
आता पाहायचंय — कोल्हापूरच्या विकासाला नवी दिशा मिळणार का?

कोल्हापूर महापालिकेत नवा अध्याय सुरू! डॉ. राजेंद्र भारुड आयुक्तपदी रुजू”
Total Views: 82