राजकीय
“पुणे पदवीधर मतदारसंघात नवा खेळाडू मैदानात; समीकरणे बदलणार?”
By nisha patil - 1/25/2026 6:51:12 PM
Share This News:
“पुणे पदवीधर मतदारसंघात नवा खेळाडू मैदानात; समीकरणे बदलणार?”
“प्रस्थापितांना आव्हान! पुणे पदवीधर मतदारसंघात नव्या चेहऱ्याची चर्चा"
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमेद कांबळे या नव्या चेहऱ्याच्या एन्ट्रीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिक्षण, रोजगार आणि पदवीधरांच्या प्रलंबित प्रश्नांवर थेट भूमिका मांडणारा हा उमेदवार प्रस्थापित राजकारणाला आव्हान देत आहे.
थेट जनसंवादावर भर दिल्याने या नव्या चेहऱ्यामुळे मतदारसंघातील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सध्या पुणे पदवीधर साठी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, सांगलीतुन शरद लाड अशी मोठी नावे चर्चेत आहेत.
“पुणे पदवीधर मतदारसंघात नवा खेळाडू मैदानात; समीकरणे बदलणार?”
|