बातम्या

आपले सरकार’ पोर्टल व जनकल्याण योजनांवर उच्चस्तरीय चर्चा...

Aaple Sarkar portal and public welfare schemes


By nisha patil - 4/18/2025 4:31:51 PM
Share This News:



आपले सरकार’ पोर्टल व जनकल्याण योजनांवर उच्चस्तरीय चर्चा...
 

 मुख्यमंत्री वॉर रूममध्ये योजनांचा सखोल आढावा
 

मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूममध्ये मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय योजनांचा आणि कामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
 

या बैठकीत प्रधानमंत्री जनमन योजना, अॅग्रिस्टॅक योजना, नव्याने मंजूर करण्यात आलेल्या १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची प्रगती, तसेच ‘आपले सरकार’ या पोर्टलवरील नागरिक सेवा या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस संबंधित विभागांचे माननीय मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, आणि तांत्रिक सल्लागार उपस्थित होते.


आपले सरकार’ पोर्टल व जनकल्याण योजनांवर उच्चस्तरीय चर्चा...
Total Views: 133