बातम्या
संजय घोडावत यांच्यासोबत अभिनेत्री रवीना टंडन यांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन
By nisha patil - 9/25/2025 12:48:06 PM
Share This News:
संजय घोडावत यांच्यासोबत अभिनेत्री रवीना टंडन यांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर उद्योगपती संजय घोडावत यांनी महालक्ष्मी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी स्टार ऑईलच्या ब्रँड अॅम्बेसिडर, प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन देखील त्यांच्या सोबत होत्या.
नवरात्रि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दर्शनावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पसरले होते. देवीच्या चरणी प्रार्थना अर्पण करून भाविकांनीही दर्शनाचा लाभ घेतला.
संजय घोडावत यांच्यासोबत अभिनेत्री रवीना टंडन यांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन
|