शैक्षणिक

  शिवाजी विद्यापीठात नॅनोसायन्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

Admissions for Nanoscience course open at Shivaji University


By nisha patil - 7/5/2025 4:24:35 PM
Share This News:



  शिवाजी विद्यापीठात नॅनोसायन्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

बारावी नंतर नॅनोटेक्नोलॉजी क्षेत्रात करिअरची संधी

बीएस्सी ते पीएचडी व पोस्टडॉकपर्यंत शिक्षणाची सुविधा

शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विभागात बी.एस्सी. नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नोलॉजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालीय. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे संचालक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी केले आहे.
 

या विभागात बी.एस्सी., एम.एस्सी., बी.एस्सी.–एम.एस्सी. इंटिग्रेटेड आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी यांसारख्या विविध अभ्यासक्रमांची सुविधा आहे. याशिवाय पीएच.डी. व पोस्टडॉक्टरल फेलोशिपपर्यंतच्या उच्च शिक्षणासाठी तसेच संशोधनासाठी देशात आणि परदेशात अनेक संधी खुल्या आहेत.


  शिवाजी विद्यापीठात नॅनोसायन्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
Total Views: 133