बातम्या

आजर नगर पंचायत – ताराराणी आघाडी पॅनलची रचना जाहीर

Ajara nagar panchait


By nisha patil - 11/18/2025 2:10:31 PM
Share This News:



आजर नगर पंचायत – ताराराणी आघाडी पॅनलची रचना जाहीर

प्रभागवार उमेदवारांची घोषणा; उमेदवार –  अशोक काशीनाथ चराटी

आजरा प्रतिनिधी हसन तकिलदार, आजर नगर पंचायत निवडणुकीसाठी ताराराणी आघाडीने आपला अधिकृत पॅनल व प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी अशोक काशीनाथ चराटी यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

 

आज जाहीर केलेल्या यादीमध्ये सर्वसमावेशक प्रतिनिधित्व ठेवत सर्वसाधारण, महिला, OBC व अनुसूचित जाती प्रवर्गातील एकूण १७ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.

 

प्रत्येक प्रभागासाठी संबंधित प्रवर्गानुसार खालील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे:

 

प्रभाग १ – सौ. अश्विनी  संजय चव्हाण (सर्वसाधारण महिला)

 

प्रभाग २ – सौ. पूजा अश्विन डोंगरे (ना. मा. प्रवर्ग – OBC)

 

प्रभाग ३ – सौ. समीना वसीम खेडेकर (ना. मा. प्रवर्ग – OBC महिला)

 

प्रभाग ४ – श्री. रशिद महम्मद पठाण (सर्वसाधारण)

 

प्रभाग ५ – सौ. निशात समीर चाँद  (ना. मा. प्रवर्ग – OBC महिला)

 

प्रभाग ६ – सौ. अन्वी  अनिरुद्ध केसरकर  (सर्वसाधारण महिला)

 

प्रभाग ७ – सौ. बालिका सचिन कांबळे  (अनुसूचित जाति महिला)

 

प्रभाग ८ – श्री.इकबाल  इब्राहिम शेख (ना. मा. प्रवर्ग – OBC)

 

प्रभाग ९ – सौ.यास्मिन कुदरत लतीफ (ना. मा. प्रवर्ग – OBC महिला)

 

प्रभाग १० – श्री. सिकंदर इस्माईल दरवाजकर (सर्वसाधारण)

 

प्रभाग ११ – सौ. गीता संजय सावंत (सर्वसाधारण महिला)

 

प्रभाग १२ – श्री. अनिकेत अशोक चराटी (सर्वसाधारण)

 

प्रभाग १३ – श्री. परेश कृष्णाजी पोतदार  (सर्वसाधारण)

 

प्रभाग १४ – श्री. सिद्धेश विलास नाईक (सर्वसाधारण)

 

प्रभाग १५ – श्री. शैलेश नारायण सावंत (सर्वसाधारण)

 

प्रभाग १६ – सौ. आसावरी महेश खेडेकर (सर्वसाधारण महिला)

 

प्रभाग १७ – सौ. पूनम किरण लिचम  (सर्वसाधारण महिला)

या यादीमुळे ताराराणी आघाडीने आगामी निवडणुकीसाठीचा आपला शिस्तबद्ध व संतुलित पॅनल स्पष्ट केला असून स्थानिक राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे.


आजर नगर पंचायत – ताराराणी आघाडी पॅनलची रचना जाहीर
Total Views: 2616