राजकीय
नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ५८ अर्ज शिल्लक आहेत.
By nisha patil - 11/21/2025 10:13:35 PM
Share This News:
**नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ५८ अर्ज शिल्लक आहेत.**
*आजरा (हसन तकीलदार)**:-नगराध्यक्ष पदाचे 12 अर्ज तर नगरसेवक पदासाठीचे 77 अर्ज मागे घेण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी बहुरंगी तर नगरसेवक पदासाठी तिरंगी लढत होणार आहे.ताराराणी आघाडी, काॅंग्रेस आघाडी व अन्याय निवारण समिती आघाडी अशा आघाड्या अजून तरी रिंगणात आहेत.कोण कोणाला पाठिंबा देणार अजून हे गणित शिल्लक आहे
नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार खालील प्रमाणे आहेत
१) अशोक चराटी
२) संजय सावंत
३) मंजूर मुजावर
४) बाकिव खेडेकर
५) नियामत मुजावर
६) डॉ.श्रद्धानंद ठाकूर,
नगरसेवक पदासाठीचे प्रभागवार उमेदवार खालील प्रमाणे आहेत.
**प्रभाग एक*
१)अश्विनी चव्हाण
२)भैरवी सावंत
३)अनसा माणगावकर.
**प्रभाग दोन*
१) संभाजी पाटील
२) संजय इंगळे,
३) पूजा डोंगरे
**प्रभाग तीन*
१) सुमय्या खेडेकर
२)रहिमतबी खेडेकर
३) समीना खेडेकर
**प्रभाग चार*
१) जावेद पठाण,
२) नदीम मुल्ला
३) मुसासरफराज पटेल
४) रशीद पठाण
५) बाकिव खेडेकर
**प्रभाग पाच*
१) निशात चाँद
२) जस्मिन सय्यद
३) नाझिया खेडेकर
**प्रभाग सहा*
१)साधना मुरुकटे
२)शाहीन तकीलदार
३)अन्वी केसरकर
**प्रभाग सात*
१) कलाबाई कांबळे
२) बालिका कांबळे
३) गीता कांबळे.
**प्रभाग आठ*
१)असिफ सोनेखान
२)इकबाल शेख
३)सुहेल काकतीकर
**प्रभाग नऊ*
१) रेशमा बुड्डेखान
२) यास्मिन लतीफ,
**प्रभाग दहा*
१) सिकंदर दरवाजकर
२) निसार लाडजी
३) आनंदा कुंभार.
४) लहू कोरवी,
**प्रभाग अकरा*
१) गीता सावंत
२) स्मिता परळकर,
३) आरती हरणे
**प्रभाग बारा*
१) समीर गुंजाटी
२) दिलशाद पटेल,
३) दत्तराज देशपांडे
४) समीर तकीलदार
५) अनिकेत चराटी
**प्रभाग तेरा*
१) परेश पोतदार
२ रवींद्र पारपोलकर,
**प्रभाग चौदा*
१) सूर्यकांत नार्वेकर,
२) अभिषेक शिंपी
३) सिद्धेश नाईक
**प्रभाग पंधरा*
१) परशराम बामणे,
२) शैलेश सावंत
**प्रभाग सोळा*
१) रेशमा खलिफ
२)अश्विनी कांबळे,
३) बानू तळगुले,
४) मीनाक्षी पुजारी
५) आसावरी खेडेकर
६) संगीता चंदनवाले.
७) श्रुती पाटील,
*प्रभाग सतरा**
१) पूनम लिचम
२) स्नेहा निकम,
३) आरती मनगुतकर,
४) सरिता गावडे
नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी ५८ अर्ज शिल्लक आहेत.
|