विशेष बातम्या
अजित पवार यांचा मुसळधार पावसात तातडीचा दौरा;
By nisha patil - 5/26/2025 4:46:00 PM
Share This News:
अजित पवार यांचा मुसळधार पावसात तातडीचा दौरा;
बाधित जिल्ह्यांचा दौरा करत मद कार्याचा घेतला आढावा.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती, इंदापूरसह पुणे आणि इतर मुसळधार पावसाने बाधित जिल्ह्यांचा दौरा करत बचाव आणि मदत कार्याचा आढावा घेतला. प्रशासनाला सतर्क राहून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. शेती, पिकांचे व घरांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश. नागरिकांनी सुरक्षितस्थळी राहावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन.
अजित पवार यांचा मुसळधार पावसात तातडीचा दौरा;
|