शैक्षणिक
दिल्ली येथे विद्यार्थी यांच्यावर झाल्याला लाठी चार्ज व नीट पेपर फुटी संदर्भात सर्वपक्षीय आंदोलन.
By nisha patil - 7/21/2026 12:07:57 PM
Share This News:
दिल्ली येथे विद्यार्थी यांच्यावर झाल्याला लाठी चार्ज व नीट पेपर फुटी संदर्भात सर्वपक्षीय आंदोलन.
कागल प्रतिनिधी अजित बोडके नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे संसद मोर्चादरम्यान आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा (Tear Gas) वापर केला. २० जुलै २०२६ रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही घटना घडली. NEET परीक्षा घोटाळा, वारंवार होणारे पेपरफुटीचे प्रकार आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला होता.
सिद्धनेर्ली तालुका कागल येथे मंगळवार दिनांक सकाळी नऊ वाजता नदी किनारा सिद्धनेर्ली येथे सर्वपक्षीय दिल्ली येथे विद्यार्थ्यांसाठी जे आंदोलन चालू आहे.याला सपोर्ट म्हणून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित आंदोलनाचे प्रमुख कागल तालुका काँग्रेस सरचिटणीस राहुल घराळ व कॉमेड शिवाजी मगदूम प्रस्तावना प्रवीण घराळ. भाषण शिवाजी मगदूम. आणि आभार कागल तालुका काँग्रेस सरचिटणीस राहुल घराळ.तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिल्ली येथे विद्यार्थी यांच्यावर झाल्याला लाठी चार्ज व नीट पेपर फुटी संदर्भात सर्वपक्षीय आंदोलन.
|