विशेष बातम्या

Almatti height increase....अलमट्टी उंचीवाढ...! सरकार सुप्रीम कोर्टात कधी जाणार..?  सतेज पाटील

Almatti height increase


By Administrator - 4/7/2025 11:53:48 AM
Share This News:



अलमट्टी उंचीवाढ...! सरकार सुप्रीम कोर्टात कधी जाणार..?  सतेज पाटील

कोल्हापूर : अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात कधी जाणार? असा थेट सवाल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. तीन हजार नागरिकांच्या हरकतींचं काय केलं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचा अहवाल कधी येणार, अशा प्रश्नांचा त्यांनी भडिमार केला.

यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले की, दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेवून पुढाकार घेतला जात आहे व कर्नाटकच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू आहे.


Almatti height increase ....अलमट्टी उंचीवाढ...! सरकार सुप्रीम कोर्टात कधी जाणार..?  सतेज पाटील
Total Views: 176