बातम्या
प्रभाग १३ मध्ये अनिरुद्ध भुरके व भुरके परिवाराचा भाजपमध्ये प्रवेश
By nisha patil - 4/20/2026 11:40:16 PM
Share This News:
प्रभाग १३ मध्ये अनिरुद्ध भुरके व भुरके परिवाराचा भाजपमध्ये प्रवेश
प्रभाग क्रमांक १३ मध्ये आज श्री अनिरुद्ध भुरके व भुरके परिवार यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले.
भुरके परिवाराच्या या प्रवेशामुळे प्रभागातील भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यावेळी पक्षवाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धारही करण्यात आला.
प्रभाग १३ मध्ये अनिरुद्ध भुरके व भुरके परिवाराचा भाजपमध्ये प्रवेश
|