बातम्या
वंचितांचे प्रश्न संविधानिक मार्गाने सोडवणार – अरुण सोनवणे
By nisha patil - 7/23/2025 3:50:20 PM
Share This News:
वंचितांचे प्रश्न संविधानिक मार्गाने सोडवणार – अरुण सोनवणे
वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा सत्कार समारंभ
वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांचे प्रश्न संविधानिक चौकटीत राहून सोडवणार असल्याची ग्वाही वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष अरुण सोनवणे यांनी दिली.
सर्किट हाऊस येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.पक्षाच्या ध्येयधोरणांना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.
वंचितांचे प्रश्न संविधानिक मार्गाने सोडवणार – अरुण सोनवणे
|