बातम्या

Ashok Mill....अशोक मिलमध्ये 5 जुलै पासून भव्य सेलची धूम!

Ashok Mill from July 5th sale


By nisha patil - 4/7/2025 5:47:08 PM
Share This News:



अशोक मिलमध्ये 5 जुलै पासून भव्य सेलची धूम!

तक्षशिला पैठणी फक्त ₹199 – कोल्हापुरात अशोक मिलचा महासेल सुरू!

ग्राहकांसाठी सुवर्णसंधी! ५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत अशोक मिल तर्फे कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर आणि पेठ बडगाव या शाखांमध्ये "महाराष्ट्रातील सर्वात मोठा व स्वस्त सेल" जाहीर करण्यात आला आहे. साड्या, कुर्ती, ड्रेस मटेरियल, रेडिमेड सेट्स यावर भरघोस सवलती देण्यात आल्या असून हा सेल महिलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

अत्यंत कमी दरात ब्रँडेड व ट्रेंडी साड्या उदा. तक्षशिला पैठणी ₹199, बनारसी शालू ₹750, प्युअर सॉफ्ट सिल्क ₹350, सिरोसकी साड्या ₹555 अशा असंख्य पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जयपुरी 2 तुकडा सेट ₹1000 मध्ये 5 साठी, बिग साईज कॉर्ड सेट ₹499 पासून आणि फॅन्सी ड्रेससाठी आकर्षक ऑफर आहेत. अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधावा+91 8889995057


Ashok Mill...अशोक मिलमध्ये 5 जुलै पासून भव्य सेलची धूम!
Total Views: 876