विशेष बातम्या
११ ऑगस्टला महादेवी हत्तीनीच्या घरवापसीसाठी ठरला मुहूर्त
By nisha patil - 9/8/2025 1:56:57 PM
Share This News:
११ ऑगस्टला महादेवी हत्तीनीच्या घरवापसीसाठी ठरला मुहूर्त
महादेवी हत्तीनीच्या घरवापसीसाठी शासन, नांदणी मठ आणि वनतारा संस्थेची संयुक्त पुनर्विचार याचिका सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल होणार आहे. तिन्ही घटकांमध्ये एकमत झाल्यानंतर गुरुवारी याचिकेचा कच्चा मसुदा तयार करण्यात आला..
आज मुंबईत झालेल्या अंतिम बैठकीनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नांदणी मठ, राज्य शासन आणि वनतारा तर्फे दाखल होणाऱ्या या याचिकेकडे महादेवीप्रेमींचे लक्ष लागले आहे.
११ ऑगस्टला महादेवी हत्तीनीच्या घरवापसीसाठी ठरला मुहूर्त
|