बातम्या
आजरा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार जाहीर
By nisha patil - 11/22/2025 3:43:23 PM
Share This News:
आजरा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार जाहीर
आजरा (हसन तकीलदार):-लोकाभिमुख कारभार आणि आजरा शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास.... आजरा नगरपंचायतीच्या निवडणूकीत काॅंग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट व इतर संघटना यांची आजरा परिवर्तन विकास आघाडीची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली
प्रभाग १- सौ भैरवी राजेंद्र सावंत- चिन्ह हात
प्रभाग २- संभाजी दत्तात्रय पाटील- चिन्ह मशाल
प्रभाग ३- सुमैय्या अमित खेडेकर- चिन्ह हात
प्रभाग ४- मुसासरफराज( आसिफ) इस्माईल पटेल
चिन्ह हात
प्रभाग ५- जस्मिन मो. इरफान सय्यद- चिन्ह हात
प्रभाग ६- सौ साधना अमोल मुरुकटे- चिन्ह हात
प्रभाग ७- श्रीमती कलाबाई शंकर कांबळे- चिन्ह हात
प्रभाग ८- असिफ मुनाफ सोनेखान- चिन्ह हात
प्रभाग ९- रेश्मा नौशाद बुडेडखान- चिन्ह हात
प्रभाग १०- निसार सबदारअली लाडजी- चिन्ह हात
प्रभाग ११- सौ आरती दिपक हरणे- चिन्ह हात
प्रभाग १२- समीर विश्वनाथ गुंजाटी- चिन्ह हात
प्रभाग १५- अभिषेक जयवंत शिंपी- चिन्ह हात
प्रभाग १६-सौ. मिनाक्षी संतोष पुजारी- चिन्ह मशाल
प्रभाग १७- सौ. सरिता अमोल गावडे- चिन्ह तुतारी
यावेळी आजरा परिवर्तन विकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते
आजरा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार जाहीर
|