राजकीय
बी. एस. आण्णा देसाई यांची शरद सहकारी सूतगिरणीच्या चेअरमन पदी निवड
By nisha patil - 11/8/2025 5:41:23 PM
Share This News:
बी. एस. आण्णा देसाई यांची शरद सहकारी सूतगिरणीच्या चेअरमन पदी निवड
उत्कृष्ट नेतृत्वगुणांमुळे आण्णा देसाई यांच्यावर सहकार क्षेत्राचा विश्वास
कोल्हापूर | सहकार क्षेत्रातील अनुभवी आणि विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या बी. एस. आण्णा देसाई यांची शरद सहकारी सूतगिरणीच्या चेअरमनपदी निवड झाली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील कार्यकाळात गिरणीच्या प्रगतीसाठी आणि सदस्यांच्या हितासाठी ते प्रभावी नेतृत्व देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सहकार चळवळीत दीर्घ अनुभव, कार्यतत्परता आणि सदस्यांच्या विश्वासाचा ठेवा यामुळे ही निवड ऐतिहासिक ठरल्याचे सहकारी मंडळींचे मत आहे.
बी. एस. आण्णा देसाई यांची शरद सहकारी सूतगिरणीच्या चेअरमन पदी निवड
|