राजकीय
भाजपा पदाधिकारी बिराजदार यांचा सत्कार;
By nisha patil - 3/6/2025 6:27:37 PM
Share This News:
भाजपा पदाधिकारी बिराजदार यांचा सत्कार;
मनसेत सामील होण्यास इच्छुक कार्यकर्त्यांची उपस्थिती
जयसिंगपूर नांदणी नाका येथे भाजपा पदाधिकारी बिराजदार सर यांना मनसेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डंपर ड्रायव्हर संघटनेचे पदाधिकारी आणि अनेक इच्छुक कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षवाढीसंदर्भात झालेल्या चर्चेनंतर पुढील बैठक कोल्हापुरातील ताराबाई पार्क सर्किट हाऊस येथे होणार आहे. आयोजकांचा शाल घालून सत्कार करण्यात आला.
भाजपा पदाधिकारी बिराजदार यांचा सत्कार;
|