बातम्या

आत्मनिर्भर भारतासाठी भाजपाचा स्वदेशीचा जागर..

BJPs indigenous awakening for a self


By nisha patil - 9/24/2025 5:49:12 PM
Share This News:



आत्मनिर्भर भारतासाठी भाजपाचा स्वदेशीचा जागर..

जीएसटी कपातीचा फायदा, स्वदेशीला प्रोत्साहन

भाजप कोल्हापूरच्या वतीने महाद्वार रोड परिसरातील व्यापाऱ्यांना स्वदेशी वस्तू विक्रीसाठी आवाहन करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव व पदाधिकाऱ्यांनी दुकानदारांना भेट देत "घराघरात स्वदेशी" अभियान पुढे नेण्याचे आवाहन केले.

खासदार महाडिक म्हणाले की, अलीकडील जीएसटी कपातीमुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा झाला असून स्वदेशी वस्तूंच्या विक्री-खरेदीतून देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल. व्यापाऱ्यांनीही मोदिजींच्या संकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला.


आत्मनिर्भर भारतासाठी भाजपाचा स्वदेशीचा जागर..
Total Views: 90