बातम्या

बाबा जरग नगरात BJPकडून आधार-दुरुस्ती व आरोग्य शिबिर; 

Baba jarag

By nisha patil - 11/25/2025 10:44:32 PM
Share This News:

बाबा जरग नगरात BJPकडून आधार-दुरुस्ती व आरोग्य शिबिर; 

प्रदेश सचिव महेश जाधव यांची सदिच्छा भेट”

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी, कोल्हापूर शहरातर्फे बाबा जरग नगर येथे आयोजित आधार कार्ड दुरुस्ती व आरोग्य शिबिराला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी सदिच्छा भेट दिली.

या वेळी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महेश बाळासाहेब जाधव जनसंपर्क कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर यशस्वीपणे पार पडले.

बाबा जरग नगरात BJPकडून आधार-दुरुस्ती व आरोग्य शिबिर; 
Total Views: 71