बातम्या
प्रा. बाबासाहेब शिंदे शेतकरी सहकारी संघाचे नवे अध्यक्ष
By nisha patil - 6/5/2025 5:26:37 PM
Share This News:
प्रा. बाबासाहेब शिंदे शेतकरी सहकारी संघाचे नवे अध्यक्ष
उपाध्यक्षपदी अपर्णा पाटील बिनविरोध निवडल्या..
पन्हाळा तालुक्यातील जनसुराज्य पक्षाचे प्रा. बाबासाहेब शिंदे यांची शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी, तर काँग्रेसच्या अपर्णा पाटील (करवीर) यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. ही निवड उपनिबंधक डॉ. प्रिया दळणार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शिंदे हे आमदार विनय कोरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, यापूर्वी त्यांनी तीन वेळा गोकुळ निवडणुका लढवल्या होत्या. अध्यक्ष म्हणून ते संघाला नफ्यात आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रा. बाबासाहेब शिंदे शेतकरी सहकारी संघाचे नवे अध्यक्ष
|