बातम्या

“चित्रीकरणावर बंदी; इचलकरंजीत पत्रकारांचा संताप उसळला”

Ban on filming Journalists angered in Ichalkaranjit

By Administrator - 3/26/2026 1:17:29 PM
Share This News:

“चित्रीकरणावर बंदी; इचलकरंजीत पत्रकारांचा संताप उसळला”

इचलकरंजी महापालिकेत पत्रकारांचा संताप उसळला असून, कामकाजाचे चित्रीकरण करण्यास महापौरांनी घातलेल्या बंदीविरोधात धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे.
 
२५ मार्च २०२६ रोजी घडलेल्या या प्रकारामुळे डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप करण्यात येत आहे.

“चित्रीकरणावर बंदी; इचलकरंजीत पत्रकारांचा संताप उसळला”
Total Views: 19