बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात 7 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू!
By nisha patil - 10/24/2025 3:04:50 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात 7 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू!
सण-उत्सव काळात कायदा सुव्यवस्थेसाठी प्रशासनाचा निर्णय
जिल्ह्यात येणाऱ्या सण-उत्सव आणि यात्रांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
हा आदेश सरकारी कामकाज, अधिकृत परवानगी घेतलेले कार्यक्रम, तसेच शांततेत साजरे होणारे सण, लग्नसमारंभ, यात्रा आणि धार्मिक विधींना लागू राहणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 7 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू!
|