ताज्या बातम्या

लाडक्या बहिणी होणार आता नावडत्या....

Beloved sisters will be famous now


By nisha patil - 2/13/2025 6:26:00 PM
Share This News:



 मतदान होईपर्यंत सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला गेला आहे. पण आता हा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी  चारचाकी गाडी, सरकारी नोकरी, घरची आर्थिक परिस्थिती, अन्य शासकीय योजनांचा लाभ, कुटुंबातील व्यक्तीला पेन्शन, दोनपेक्षा जास्त व्यक्तींना लाभ, गृहभेटीतून वस्तुस्थितीची पाहणी केली जात आहे. त्यामुळे ५० टक्के महिला या निकषांमुळे अपात्र ठरणार आहेत. सध्या १० लाख ३४ हजार महिला या योजनेचा लाभ घेत आहे, यातील महिलांना याआधीच कोणत्या तरी योजनेचा लाभ मिळत आहे किंवा कुटुंबाची आर्थिक स्थिती उत्तम असूनही त्यांनी योजना पदरात पाडून घेतली आहे त्या सगळ्या महिला वगळल्या जातील.


लाडक्या बहिणी होणार आता नावडत्या....
Total Views: 60