बातम्या

Big action by Pethwadgaon police...  सुमारे 60 लाखांचा सुगंधी गुटखा जप्त | पेठवडगाव पोलिसांची मोठी कारवाई

Big action by Pethwadgaon police


By nisha patil - 7/22/2025 9:11:10 PM
Share This News:



 सुमारे 60 लाखांचा सुगंधी गुटखा जप्त | पेठवडगाव पोलिसांची मोठी कारवाई

पेठवडगाव, २२ जुलै:— प्रतिनिधी किशोर जासूद सुमारे 60 लाख रुपये किमतीचा सुगंधी गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करत पेठवडगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

गुटखा बंदी आदेशाचा भंग करून मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

 


Big action by Pethwadgaon police.... सुमारे 60 लाखांचा सुगंधी गुटखा जप्त | पेठवडगाव पोलिसांची मोठी कारवाई
Total Views: 126