राजकीय
महायुतीचा विजयाचा संकल्प: प्रभाग १५ मध्ये प्रचाराचा धडाका सुरू!
By nisha patil - 4/1/2026 11:06:41 AM
Share This News:
इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये महायुतीने उमेदवारांच्या प्रचारार्थ तांबे माळ येथील श्री तुळजाभवानी मंदिरात आई भवानीचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला.
यावेळी माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी उपस्थित राहून उमेदवारांना विजयाचा कानमंत्र दिला.
"शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रभाग १५ च्या प्रगतीसाठी महायुतीचे उमेदवार कटिबद्ध असून, जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे." - असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
महायुतीचा विजयाचा संकल्प: प्रभाग १५ मध्ये प्रचाराचा धडाका सुरू!
|