बातम्या

ऊस दरासाठी चक्काजाम, शेतकऱ्यांची वसुबारसही आंदोलनस्थळी!

Chakka Jam


By nisha patil - 5/11/2026 2:40:24 PM
Share This News:



ऊस दरासाठी महामार्गावर चक्काजाम! शेतकऱ्यांची दिवाळी रस्त्यावर; राजू शेट्टींची आंदोलनस्थळी गोपूजा!

ऊस दरासाठी चक्काजाम, शेतकऱ्यांची वसुबारसही आंदोलनस्थळी!

 

कोल्हापूर : ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेल्या तीन दिवसांपासून पुणे-बंगळूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे. हजारो शेतकरी महामार्गावर उतरले असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशीही आंदोलनाची धग कायम आहे.

वसुबारसेनिमित्त राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळीच शेतकऱ्यांसोबत वासरासहित गायीची पूजा केली. घराघरांत दिवाळीचा उत्सव सुरू असताना ऊस दराच्या न्याय्य मागणीसाठी शेतकऱ्यांना महामार्गावरच सण साजरा करण्याची वेळ आली आहे.


ऊस दरासाठी चक्काजाम, शेतकऱ्यांची वसुबारसही आंदोलनस्थळी!
Total Views: 16