बातम्या

सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा 12 सप्टेंबर रोजी जिल्हा दौरा

Co Parenting Minister Madhuri Misals district visit on September 12


By nisha patil - 10/9/2025 5:32:17 PM
Share This News:



सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा 12 सप्टेंबर रोजी जिल्हा दौरा

कोल्हापूर, दि. 10 नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री माधुरी मिसाळ या गुरुवार, दि. 12 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.

दौर्याचे वेळापत्रक

  • सकाळी 10.35 – कोल्हापूर विमानतळावर आगमन

  • सकाळी 11.00 ते 11.45 – अभ्यागतांच्या भेटी (सर्किट हाऊस, कोल्हापूर)

  • सकाळी 11.45 – जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण

  • दुपारी 12.00 ते 1.30 – जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक (महाराणी ताराराणी सभागृह)

  • दुपारी 1.45 – पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमास उपस्थिती (प्रतिभा नगर)

  • दुपारी 2.00 ते 5.00 – राखीव वेळ

  • सायं. 5.10 ते 6.00 – सेवा पंधरवडा कार्यशाळा व पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम (पक्ष कार्यालय, नागाळा पार्क)

  • सायं. 6.00 – पुण्याकडे प्रयाण

  • दौऱ्यात विविध विषयांवर आढावा बैठक, बँक कार्यक्रमास उपस्थिती आणि पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद असे उपक्रम होणार आहेत.


सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांचा 12 सप्टेंबर रोजी जिल्हा दौरा
Total Views: 76