बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालय - संविधान दिन साजरा

Collector Office


By nisha patil - 11/26/2025 5:15:08 PM
Share This News:



जिल्हाधिकारी कार्यालय - संविधान दिन साजरा

कोल्हापूर दि : 26 जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अशोक स्तंभाजवळ आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे , निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव , महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी उपजिल्हाधिकारी (निवडणूक ) शक्ती कदम , उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे त्यांच्यासह महसूल विभागातील इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


जिल्हाधिकारी कार्यालय - संविधान दिन साजरा
Total Views: 25