बातम्या
अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया; दोन दिवस मूळ मूर्तीचे दर्शन बंद
By nisha patil - 12/8/2025 4:39:36 PM
Share This News:
अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया; दोन दिवस मूळ मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सोमवार, दि. ११ आणि मंगळवार, दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडणार आहे. या दोन दिवसांत भाविकांना देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. भाविकांच्या सोयीसाठी कलश व उत्सवमूर्ती पितळी उंबऱ्याच्या आत ठेवून दर्शनाची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया; दोन दिवस मूळ मूर्तीचे दर्शन बंद
|